Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

37
0

अहेरी : येथील स्व.रमेश आत्राम यांचे कन्या वधू – श्रीमल्लीका यांची विवाह नागपूर येथील मारोती कोवरते यांचे चिरंजीव वर – राहुल यांच्या विवाह इंडियन फक्शन हाल भुजंगरावपेठा येथे विवाह पार पडला.सदर या’विवाह सोहळ्याला आविसं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गडचिरोली तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहू नव वधू – वरास यांना शुभशीर्वाद व भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी उपस्थित बबलू सडमेक काँग्रेस आदिवासी सेल अहेरी,कार्तिक तोगम मरपल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच,प्रमोद गोडसेलवार,रिंकू आत्राम,चिंटू आत्रामसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच दोन्ही परिवारातील सदस्य नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here