अहेरी : तालुक्यातील काटेपल्ली येथील नागरिक सुधाकर गंगाराम राऊत यांची काल दुपारी दुःख निधन झाला.या दुःख निधन वार्ता कार्यकर्त्यांना कडून मिळतच वेळे चे विलंब न करता आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काटेपल्ली येथे जाऊन येथील मृत्यूक राऊत परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.आणि मृत्युकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी राऊत परिवाराला आर्थिक मदत केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश लेकूर,संजय गोटे,साई पूलगाम,नागेश राऊत,दीपक आत्राम,मुन्ना झाडे,रमेश हिसनकर,पुलय्या हिसनकर,रामूलू लेकूर,सुधाकर लवकूर,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.