Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जाणून घेतले...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जाणून घेतले मडावी कुटुंबियांना आर्थिक मदत

32
0

अहेरी : तालुक्यातील पेरमिली येथील जेष्ठा महिला किष्टाबाई यशवंत मडावी हिचा लखवानी आजार असून”ही”माहिती आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांनी पेरमिली येथील यांच्या घरी जाऊन त्याबेत बाबत विचारपूस करून त्यांना अजयभाऊंनी आर्थिक मदत केली आहे.तुम्हाला समोर कोणत्याही समस्या असो मला सांगण्यात यावी म्हणून त्यांना सांगितले आहे.

यावेळी प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली,स्वप्नील मडावी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,अक्षय मडावी,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here