मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील बंडूजी बावणे यांच्या जेष्ठ चिरंजीव वर – जीवन यांची अहेरी तालुक्यात संतोष चंदनखेड यांच्या जेष्ठ कन्या दामिणी यांच्या विवाह वधूच्या मंडपात नावेगाव ( वेलगूर ) येते पार पडले आहे.
या विवाह सोहळ्याला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,बंडू बावणे,संतोष हजरे,किशोरभाऊ,मंजुषा बावणे,जायबाई गेडाम,जीवन बावणे,दामिनी,बावणेसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.