Home अहेरी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी,सडमेक परिवाराच्या विवाह सोहळ्याला उपस्थित

काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी,सडमेक परिवाराच्या विवाह सोहळ्याला उपस्थित

15
0

अहेरी : तालुक्यातील काटेपल्ली येथील परदेशी मडावी यांच्या तृतीय चिरंजीव वर – संपतराव तालुक्यात काटेपल्ली येथील स्व.अर्जा सडमेक यांची द्वितीय कन्या ममिता तसेच त्या मंडपात परदेशी मडावी यांचे चतुर्थ चिरंजीव वर – शुभषराव यांची अहेरी तालुक्यात पत्तीगाव येथील  लक्ष्मण आत्राम यांचे तृतीय कन्या वधू – प्रियंकांचा विवाह वरच्या मंडपात काटेपल्ली येथील पार पडली आहे.

या विवाह सोहळ्याला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,महेश लेकुर ग्रामपंचायत सदस्य,माजी सरपंच देवलमरी इस्पत गावडे,नागेश राऊत,साई पुलगाम,सत्यम तलंदे,दुर्गा तलंडे,विलास आत्राम,भगवान मडावी,गणेश मडावी,शंकर पुलगामसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here