Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी लग्न सोहळ्याला उपस्थित

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी लग्न सोहळ्याला उपस्थित

22
0

अहेरी : येथील प्रतिष्ठित नागरिक इमाम मामू यांचा मुलगा अप्पूभाऊ यांचा लग्न आज अहेरी येथे पार पडले आहे.सदर विविध सोहळ्याला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून नवं वधू – वरास भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी कंकडालवार सोबत.उपस्थित
प्रशांत भाऊ गोडसेलवार नगर पंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रमोद गोडसेलवार,बबलूभैय्यासह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here