Home सिरोंचा सिरोंचा पाणी पुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी : उपाध्यक्ष बबलू पाशा यांचा प्रयत्नांना...

सिरोंचा पाणी पुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी : उपाध्यक्ष बबलू पाशा यांचा प्रयत्नांना यश

7
0

सिरोंचा : वासियासाठी आनंदाची बातमी आहे गडचिरोली जिल्यातील सिरोंचा पाणीपुरवठा योजनेसाठी प्राणहिता नदी पात्रातून पिण्याचे पाण्यासाठी 0.८७द.ल.घ.मी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे.या योजनेचा लाभ थेट सिरोंचा वासीयांना होणार असून पाणी समस्या कायमचे सुटणार आहे या योजनेतून सिरोंचा वासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्यात सुधारणा दूषित पाणी पासून होणारे आजारापासून सुटका मिळेल.

प्राणहिता पात्रातून पिण्याचे पाणी पुरवठा करणे करीत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी केलेले प्रयत्नांना यश मिळाले आहे बबलू पाशा हे सिरोंचा नगरपंचायत चे युवा उपाध्यक्ष बबलू  पाशा हे सिरोंचा शहराच्या विकासासाठी ,व समस्यांवर प्रत्येक वेळी धावपळ करतात आणि या योजनेसाठी गेले दोन वर्षपासून सतत प्रयत्न Star होते आज त्यांचा मेहनतीला यश मिळाले असून शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेचा लाभ होणार याची नागरिक हर्ष व्यक्त करीत उपाध्यक्ष बबलू पाशा चे कौतुक करीत आहे.या योजनेचा लाभ थेट सिरोंचा वासीयांना मिळणार आणि शुद्ध व आर ओ पाणी नागरिकांना मिळणार आणि असेच शहराच्या विसासकरिता पुढेही प्रयत्न करणार या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here