Home अहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदाराम येते प्लसपोलिओ लसीकरण मोहिमेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार...

प्राथमिक आरोग्य केंद्र इंदाराम येते प्लसपोलिओ लसीकरण मोहिमेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ

11
0

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत काल प्राथमिक आरोग्य पथक इंदाराम अंगणवाडी केंद्र इंदाराम येथील आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते 3 मार्च 2024 रोजी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचा डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here