



अहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष,किंगमेकर,धडाडीचे नेते आदिवासी विध्यार्थी संघचे नेते,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक तथा लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष,अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ ( अज्जूभाऊ ) कंकडालवार यांच्या वाढदिवसनिमित्त महागाव ( बु ) येथील जि.प.उच्च प्राथमिक केंद्र.शाळा महागाव येथे विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आली आहे.
यावेळी वंदना दुर्गे सरपंच,राजेश दुर्गे सदस्य,संगीता आत्राम सदस्य,सोनू गर्गम सदस्य,चंद्राजी रामटेके,भिमन्ना पानेम,सत्यम चिंतवार,शंकर झाडें,प्रवीण दुर्गे,लिंगा दहागावकर,नारायण अलोणे,गुरूदास दुर्गे,वे्रागडे मॅडम मुख्याध्यापक,डी.म.दुर्गे सर,आत्राम सर,गुरु मॅडम,दुर्गे मॅडमसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.