Home राजकीय कोकापर्री येते काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली काॅर्नर सभा...

कोकापर्री येते काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली काॅर्नर सभा आयोजित

29
0

गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया / महाविकास आघाडीचे अधिकृत उमदेवार डाॅ.नामदेवराव किरसान साहेबांचा प्रचारासाठी अहेरी तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आदिवासी बहुल कोकापर्री येते काँग्रेसनेते कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली काॅर्नर सभा आयोजित केली आहे.या सभेला आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अहेरी विधानसभा निरीक्षक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेबांनी प्रामुख्याने उपस्थित होती.

काॅर्नर सभेला उपस्थित नागरिकांना आव्हान दिले की”येत्या १९ तरीखेला होणाऱ्या गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते तथा कांग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या दुसऱ्या क्रमांकवर आसलेल्या पंजा या चिन्ह समोर बटण दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्यात यावी म्हणून अजयभाऊ कंकडालवार यांनी आव्हान दिले होते.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनीत कूसनाके,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सिनुभाऊ राऊत,सचिन पांचार्यासह गावातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here