Home मुख्य बातम्या तानबोडी बोटलाचेरू रस्त्याचे काम निकृष्ट दर्जेचे : संबंधित कात्रटधारवर कारवाई करा –...

तानबोडी बोटलाचेरू रस्त्याचे काम निकृष्ट दर्जेचे : संबंधित कात्रटधारवर कारवाई करा – अजय कंकडालवार

75
0

अहेरी तालुक्यातील तानबोडी – बोटलाचेरू मार्गचे काम चालू आहे.रस्त्याचे काम पावसाळ्यात चालू केल्याने सदर रस्त्यांवर पाहिजे त्या प्रमाने होत नसून सदर रस्ता किती दिवस ठिकाणार आहे,रस्ता बनवत असताना.आदि गिट्टटी टाकून त्यानंतर डांबरीकरण करावे मात्र या पद्दतीने न करता डांबरीकरण करत आहेत मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने टाकलेली डांबर उखुडुन जात असून सदर रस्ता वाहतूक केल्यावर भेगा पडत आहेत.त्यामुळे सदर रस्त्यांच्या काम निकृष्ट असून संबंधित विभागानी लक्ष द्यावी व करवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडावार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here