



मुलचेरा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व थडाडीचे नेते,गोरगरीब जनतेचे कैवारी मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना फळ शेप वाटप करण्यात आले.यावेळी मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद गोटेवा,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कवडुजी चेलावार,देवदा ग्रामपंचायतचे सरपंच केसरी पाटील तेलाम,युवा नेते कुणाल हलदार,उपाध्यक्ष अनुप नंदी,कमलेश सरकार,जेष्ठनेते प्रकाश मंडल,अमोल तालुकदार,सुशांत विश्वास,सुकुमार दास,देवदा ग्रामपंचायत उपसरपंच संतोष तुमरेठी तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.