भामरागड : तालुक्यातील येचली येथील जय श्रीराम सी.सी.मंडळ येचली द्वारा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत येचलीचे सरपंच कमलाताई कुरसाम,उपसरपंच संजयभाऊ येजुलवार,काँग्रेस कार्यकर्त्या सत्तुबाई पुजलवार,मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मल्लेश तलांडे,उपसरपंच प्रमेश मडावी,नरेंद्र गर्गम,शामराव सडमेक,समय्या येजुलवार,महेश तांडे,प्रभाकर मडावी,श्रीनिवास कुंदाराम,पंकज पुजलवार,लच्चीराम अजमेरा,नागेश नेला,चिन्नु सडमेक,वैभव पुजलवार,प्रदीप गड्डमवार,शंकर मुरेल,राकेश टेकाम,रैनु तलांडी,आदीत्य कुंदाराम,शिवनाथ पुजलवार,प्रफुल सारमपल्लीवार,रमेश नागपूरवार,चिन्ना कुरसाम,बालाजी टेकाम,रुपेश दूनलावार,संजू कुड्यामी,आकाश कुंदाराम,तशूभाऊ शेख,प्रमोद गोडशेलवारसह मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी तसेच गावातील नागरिक,स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.