Home अहेरी सूर्यापाल्ली येथील टेनिस बॅल क्रिकेट सामन्याचे – माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या...

सूर्यापाल्ली येथील टेनिस बॅल क्रिकेट सामन्याचे – माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या तर्फे

42
0

अहेरी : तालुक्यातील राजाराम अंतर्गत येत असलेल्या सूर्यापाल्ली येथील जय रावण व्हाॅलीबाॅल क्लब तर्फे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.”या”स्पर्धेसाठी पहिला – दुसरा – तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली आहे.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यातर्फे विजय संघानां अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली आहे.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगोनीवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,संजीव पोरतेटसह परिसरातील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here