Home अहेरी पेंदाम परिवाराचा गृहप्रवेश कार्यक्रमाला काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार यांची उपस्थित

पेंदाम परिवाराचा गृहप्रवेश कार्यक्रमाला काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार यांची उपस्थित

6
0

अहेरी : येथील प्रतिष्ठित नागरिक चुकय्या पेंदाम यांची संड्रा येथे नुकतेच नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले होते.गृहप्रवेश कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून पेंदाम कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.

यावेळी स्थानिक नागरिक व काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here