Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन

55
0

मुलचेरा : तालुक्यातील टिकेपल्ली येथील जय गोंडवाना क्लब टिकेपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज या स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले ह्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केल.

“या”कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे नेत्या व माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके – कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चुटूगुंट्टा ग्रामपंचायतचे सरपंच साधनाताई मडावी – प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार माजी जि.प.सदस्य अजय नैताम होते.

यावेळी मंचावर माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अशोक येलमुले उपसरपंच किस्टापूर वेल,सुरेश आत्राम उपसरपंच चुटुगुंटा,वैकटेश धनुरकर,कालिदास कुसनाके ग्रा.प.सदस्य,श्रीकांत समदार,कमल बाला,राकेश सडमेक,मंडळाचे अध्यक्ष-गुरुदास कोरेत,उपाध्यक्ष-मारोती नैताम,कोषाध्य-गुलाब सडमेक,रविश तलांडे सहसचिव-रंजित कोरेत सचिव-किशोर नैताम,क्रीडा प्रमुख-पंकज नैताम,दिनेश मडावीसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here