Home मुख्य बातम्या अखेर रेपणपाल्लीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलनाला सुरुवात

अखेर रेपणपाल्लीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलनाला सुरुवात

48
0

रेपणपल्ली : अहेरी – सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 सी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात व रास्ता बांधकाम होईल पर्यंत मार्गावरील जळ वाहतूक बंद ठेवून विविध मागण्यासह आज सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांच्या नेतृत्वात रेपणपल्ली येथे आज गुरुवार ला सकाळी 7 वाजता चक्का जाम आंदोलना सुरुवात झाली या वेळी परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत आंदोलनाला समर्थन दिले”या”वेळी परिसरातील नागरिकांनी जेव्हा पर्यंत आमच्या आंदोलनस्थडी संबंधित विभागाचे अधिकारी येऊन ठोस आश्वासन देणार नाही तेव्हा पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार घेतला आहे.आंदोलन स्थडी वाहनांच्या मोठं मोठ्या रांगा लावल्या हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here