सिरोंचा : येथील रामचंद्रम सल्लम यांचे कनिष्ठ चिरंजीव वर – वेंकटेश ( श्रीनिवास )यांची तेलंगणातील चेन्नूर येथील मदनय्या कोमपेल्ली यांचे कनिष्ठ पुत्रिका वधू – संध्याराणी यांची विवाह वधूच्या मंडपात येते संपन्न झालं.
काल सिरोंचा येथे स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला सल्लम कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवर व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.
यावेळी सिरोंचा बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन आकुला,कवडूजी चलावार,रवी सल्लम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,रवी सुलतान,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.
Home सिरोंचा सिरोंचा येथील सल्लम परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित