Home मुख्य बातम्या कोडसेलगुडम येथील सामूहिक विवाह सोहळ्यात 65 जोडपे विवाहबद्ध

कोडसेलगुडम येथील सामूहिक विवाह सोहळ्यात 65 जोडपे विवाहबद्ध

58
0

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतील कोडसेलगुडम येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा व अजयभाऊ मित्र मंडळ कडून आज कोडसेलगुडम येते 65 जोडप्याच्या एकाच मांडवात सामूहिक लग्न सोहळा पार पडला असून यांसाठी नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र,डोरले,वधू-वरांना नवे कपड़े,संसारोपयोगी साहित्य व वऱ्हाडीना मिष्टान भोजन आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून सदर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

लग्न सोहळ्याला येणारा संपूर्ण खर्च प्रशासनाकडुन नव्हता तर कंकडालवार परिवाराकडुन करण्यात आले.तसेच या लग्ना सोहळ्यात पंचहत्त्तर टक्के अनु.जमातीचे जोडपे होते तर उर्वरित अनु.जाती,व इतर प्रवर्गतील जोडपे लग्न बंधनात अडकले आहेत.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामदेवरावजी उसेंडी माजी आमदार,सहउदघाटक हनुमंतूजी मडावी,सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष,प्रमुख पाहुणे हसन आली गिलाणी साहेब,कांग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष, सोनालीताई कंकडालवार माजी उपसभापती पं.स.अहेरी,सुरेखाताई मडावी महिल सामजिक कार्यकर्ते,अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,भास्कर तलांडे माजी सभापती पं.स.अहेरी,सूनिताताई कुसनाके माजी जि.प.सदस्य,सुरेखाताई आलाम माजी सभापती पं.स.अहेरी,डॉ.निसार हकीम कांग्रेस अहेरी तालुका अध्यक्ष, बल्लू सडमेक अध्यक्ष एस टी सेल,प्रज्वल नागुलवार तालुका अध्यक्ष एटापली,नामदेव आत्राम,हनिफ शेख अध्यक्ष अल्पसंख्य,गणेश पउपलवार महासचिव,सुरेश दुर्गे,गजानन झाडे,रामप्रसाद मुंजमकर,राजक भाई पठाण,श्रीनिवास पेंदाम सरपंच ग्रामपंचायत कमलापुर,सचिन ओल्लेटीवार उपसरपंच,अशोक येलमुले माजी उपसरपंच किष्टापुर,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य,हरिष गावडे उपसरपंच देवलमारी,राजु दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,कालिदास कुसनाके ग्रामपंचायत सदस्य,गंगाराम मडावी सामजिक कार्यकर्ते,वर्षाताई पेंदाम सरपंच इंदाराम,लक्ष्मण कोडापे ग्रामपंचायत सदस्य रेपणपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,सुरेखा गोडसेलवार नगरसेविका,मीनाताई ओंडरे नगरसेविका,शारदा कोरेत ग्रामपंचायत सदस्य,वंदना दुर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव,इंदुताई पेंदाम,कलावती कोड्रावार ग्रामपंचायत सदस्य,प्रणाली मडावी ग्रामपंचायत सदस्य रेपणपल्ली,स्वप्नील मडावी,कार्तिक तोगाम,नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्य लक्ष्मण आत्राम,चिंटू पेंदामसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here