Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

53
0

अहेरी : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गेल्या काही दिवशी रोजी दामरांचा अंतर्गत येत असलेल्या या भागातील दौऱ्या करून येथील समस्या जाणून घेतले आहे.त्यावेळी येथील नागरिकांनी गावातील या समस्या बाबत सांगण्यात आली आहे.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आपल्या समस्या लवकरत लवकर निराकरण करण्यात येईल अशी नागरिकांना आश्वासन दिले होते.

आज तालुक्यातील ग्रामपंचायत दामरंचा अंतर्गत भंगारामपेठा – झारेगुडा – रुमालकासा – चिंतारेव – एसी मोहला येथील सोलर,डूअलपंप,नाली,विहीरसह येथील परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि दामरांचा ग्रामपंचायतचे सरपंच किरणताई प्रमोद कोडापे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आली आहे.दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने येथील नागरिकांची चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.त्यावेळी या भागातील समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी,सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम,ग्रामपंचायत सदस्य वनश्री सिडाम,ग्रामपंचायत सदस्य सुरज सिडाम,मांडराचे माजी सरपंचा तथा विद्यमान सदस्य कू. इंदूताई कन्नाके,माजी सरपंच जिलकरशहा मडावी,काँग्रेस कार्यकर्ते स्वप्नील मडावी,नरेंद्र गर्गम,सुरेश दुर्गे,दिवाकर आलाम,माजी उपसरपंच संजय पोरतेट,नामदेव पेंदाम,प्रमोद कोडापे,विनोद दूनलावार,कार्तिक अल्याडवार,भास्कर कोडापे,कुमराय्या सुरमवार,मनोज कोडापे,गुरुदास सडमेक,शैलेश कोंडागुर्लेसह येथील स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here