Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी कुटुंबियांची सांत्वन व आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी कुटुंबियांची सांत्वन व आर्थिक मदत

73
0

अहेरी : तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील मेंतुबाई माधा मडावी हीचे अचानक आज दुःख निधन झाले असुन या दुःख निधनचे माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांना कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी माहिती देतच वेळेचे विलंब ना करता व्येंकटरावपेठा येथील मडावी मडावी कुटुंबियांना भेट देऊन विचारपुस करुन तसेच पुढील कार्यक्रमा साठी आर्थिक मदत केली.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सरपंच संपतराव सिडाम,शामराव राऊत माजी उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य मीनाताई गर्गम,ग्रामपंचायत सदस्य मनीषा सडमेक,शंकर सिडाम,माधव राऊत,नरेंद्र गर्गम,रवी सडमेक,रवी कुळमेथे,महेश दहागावकर,बाबुराव सडमेक प्रमोद गोडसेललवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here