Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी’या घटना स्थळी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी’या घटना स्थळी धाव

69
0

सिरोंचा : तालुक्यातील नरसिहापल्ली येथील सुमार मद्यरात्री कुटुंब गाढ झोपेत असताना आग लागली.झोपडीच्या घराला आगीने काही क्षणातच कवेत घेतले.यात घरातील ३० क्विंटलकापूस जळून खाक झाला.सुदैवाने कुटुंब थोडक्यात वाचले.सिरोंचा तालुक्यातील नरसिंहापल्ली येथे ही घटना घडली आहे.रवींद्रशंकर चेन्नुरी( रा.नरसिंहापल्ली ) हे झोपडीवजा घरात वास्तव्यास आहेत.

१० तरीखेला रोजी नित्याप्रमाणे जेवण करून कुटुंब झोपी गेले.मध्यरात्री अचानक घरातून आगीचे लोळ बाहेर पडण्यास सुरुवात झाली.पाहता पाहता संपूर्ण घरात आग पसरली.यात वेचणी करून ठेवलेला ३० क्विंटल कापूस आगीच्या क्विंटल भक्ष्यस्थानी सापडून खाक झाली आहे.संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घराची आगीत राख झाली.यात अडीच लाखांचा कापूससह घरात असलेल्या अत्यंत आवश्यक असलेल्या कागदपत्रे खाक झाली आहे.

या घटनेचे माहिती स्थानिक आविसं काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनकडून आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच तात्काळ अजयभाऊ कंकडालवार यांनी नरसिंहापल्ली येथील घटना स्थळी धाव घेतले आहे.

त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी घटनेचे माहिती जाणून घेऊन.दूरध्वनी द्वारे घटनेचे माहिती संमंधित अधिकाऱ्यांना सांगून लवकरत लवकर पंचनामे करून.या परिवाराला शासन कडून मदत करण्यात यावी म्हणून सांगितले आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी चेन्नूरी कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूसाठी आर्थिक मदत केली आहे.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,व्येकटापूर ग्रामपंचायतचे सरपंच अजय पोरतेट,उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ग्रामपंचायत सदस्य ममिता कोरेत,चदृ मुळमेथे ग्रामपंचायत सदस्य सदस्य,तेराजना कुमराम माजी सरपंच,शामराव कुळमेते पोलीस पाटील,संजय पुरतेट माजी उपसरपंच राजाराम,लकमा सडमेक,तिरुपती दुर्गे,अंकुलू पानेम, सागर कुळमेते,सतीश पानेम,धनंजय भाऊ,मनोहर पागडे पोलीस पाटील ,सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here