Home अहेरी आलापल्ली येथे श्री मार्कंडेय ऋषी जन्मसोत्सव निमित कंकडालवार दामपात्यांचा हस्ते पुजा –...

आलापल्ली येथे श्री मार्कंडेय ऋषी जन्मसोत्सव निमित कंकडालवार दामपात्यांचा हस्ते पुजा – अर्चान तसेच महाप्रसाद वाटप

8
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील पद्मशाली समाजाचे कुलदैवत महामृत्युजय महामुनी महर्षी श्रीमार्कंडेय ऋषी जन्मोत्सव निमित्त आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी श्रीमार्कंडेय ऋषीचे विविध पुजा अर्चा करून दर्शन घेतले.

त्यावेळी कंकडालवार दामपात्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृध्दी समाधान चांगले दिवस येवो यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळदे अशी श्रीमार्कंडेय ऋषी कडे प्रर्थान केले.आलापल्ली येथे आज मोठ्या उत्साहात पार पडलेल्या श्रीमार्कंडेय ऋषी जन्मोत्सव निमित्त माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडावार दामपात्यांचा हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलाचे जिल्हाध्यक्ष हनमंतुजी मडावी,माजी उपसपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोसेलवार,सचिन पांचार्य,अध्यक्ष सुरेशजी पस्पुनुरवार,उपाध्यक्ष मधुकर कोंगावार,कार्यध्यक्ष बापूजी बत्तूलवार,सचिव जितेंद्र ओडपल्लीवार,सहसचिव दिलिप वडलकोंडावार कोषाध्यक्ष विजय आडगोपुलवार,सदस्य संजय कुचनवार नितीन जंजोलवार श्रीकांत कोकुलवार नागेश गुंडावार,गणेश अडगोपुलवार,सुरेश दासरवार,संतोष बिट्टीवार,पद्मशाली महिला मंडळचे अध्यक्ष राणी अडगोपुलवार,उपाध्यक्ष रूपा येडलवारसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here