भामरागड : तालुक्यातील येचली येथील गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवराव किरसाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येचली शाळेत शालेय विध्यार्थ्यांना पाठयपुस्तक,पेन,पेन्सिल आणि चॉकलेट वाटून वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आहे.
यावेळी गणेश नागपूरवार,संजय येजुलवार,श्रीनिवास कुंदाराम,महेश तलांडी शंकर मुरेल आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठया संक्येत उपस्थित होते.
Home राजकीय येचली येथे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना बुक,पेन वाटप