Home अहेरी मेडपल्ली येथील वेलदी कुटुंबाचे नवस व नामकरण कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार...

मेडपल्ली येथील वेलदी कुटुंबाचे नवस व नामकरण कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांची उपस्थिती

9
0

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील तुकाराम वेलदी यांचा मूलीच्या नवस व नामकरण कार्यक्रम  मेडपल्ली येथे त्यांच्या राहते घरी आयोजित करण्यात आलं होते.या कार्यक्रमाची निमंत्रण वेलदी कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.

यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here