Home राजकीय आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांची येथील नागरिकांन कडून सत्कार

आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांची येथील नागरिकांन कडून सत्कार

60
0

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील न्युस्टार व्हाॅलीबाॅल मंडळ देवलमरी द्वारा भव्य खुले व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले असता.या व्हाॅलीबाॅल स्पर्धे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी होते.या कार्यक्रमा दरम्यान हणमंतू मडावी यांना नुकतेच आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने येथील नागरिक हणमंतू मडावी यांना अभिनंदन करत सत्कार केली.तसेच पुढील राजकीय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी नागरिकांनी म्हणले की”आज पर्यंत तुम्ही सरकारी नोकरीत असून सुद्धा अहेरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीबांना मदत केली आहे.तसेच तुम्ही या राजकीय क्षेत्रात प्रवेश केले याचा आम्हाला खूप आनंद झालं आहे.

यावेळी आविसं काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडलवार,देवलमरीचे माजी सरपंच पेंटूबाई पोरतेट,ग्रामपंचायत देवलमरीचे उपसरपंच हरीश गावडे,ग्रामपंचायत सदस्य विद्याताई राऊत,ग्रामपंचायत सदस्य संजूबाई आत्राम,ग्रामपंचायत सदस्य विमलाताई कुर्री,ग्रामपंचायत सदस्य महेश लेकुर,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक पठाण,माजी ग्राप सरपंच गुलाबराव सोयाम,वांगेपलीचे सरपंच दिलीप मडावी,माजी ग्राप सदस्य अरूण मज्जरवार,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,नरेंद्र गर्गम, लक्ष्मण आत्राम,श्रीनिवास राऊत,संतोष परसा, सुधाकर लेकुर,शंकर आत्राम,सुधीर बामणकर,सदाशिव बामणकर,नागेश राऊत,संजय गोंडेवार,रमेश मेशिन,संदीप दुर्गे,सचिन पांचार्यासह देवलमरी परिसरातील नागरिक आविसं काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here