अहेरी : येथील प्रतिष्ठित नागरिक सांबय्या तुमडे यांची पॉवर हाऊस कॉलनी फ़ॉरेस्ट ऑफिस जवळ नुकतेच नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले होते.गृहप्रवेश कार्यक्रमाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून तुमडे कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
यावेळी आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तुमडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.