Home राजकीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार

63
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / चामोर्शी तालुका प्रतिनिधी ( Chamorshi )

चामोर्शी : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुलभाऊ गण्यारपवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आज गडचिरोली येथील दौऱ्या करून परत अहेरी ला येत असताना चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना भेट घेतले.अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीवार 18 पैकी 11 संचालक निवडून आले असून.भेटी दरम्यान अजयभाऊ कंकडालवार यांना पुष्पगुच्छा देऊन सत्कार करण्यात आली. यावेळी सत्कार करताना संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here