Home मुख्य बातम्या रासायनिक औषध पिहून त्याच्या जीवन प्रवास संपवले ; मुलचेरा तालुक्यातील शांतिग्राम येथील...

रासायनिक औषध पिहून त्याच्या जीवन प्रवास संपवले ; मुलचेरा तालुक्यातील शांतिग्राम येथील घटना

2
0

मुलचेरा : तालुक्यातील शांतिग्राम येथील शेतकरी मुलगा राम रवी बिश्वास ( 38 वर्षे ) ही वेक्ती रासायनिक औषध पिहून त्यांच्या जीवन प्रवास संपवले आहे.सदर घटना मुलचेरा तालुक्यातील शांतिग्राम येथे आज घडली आहे.

आई वडील व भाऊनी दररोज प्रमाणे या दिवशीही शेतीचा कामासाठी घेले होते,सर्व घेलेलीची पाहून किटकनाश औषध प्राशन करून घरी बेडवर जोपले होते.आई वडील भाऊंनी शेतीचा काम करून सायंकाळी घरी आल्यावर मुलाला त्या परिस्थितीवर बघलेले आईनी आराडओरड करून त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते.

पण उपचार दरम्यान डॉक्टररांनी त्यांची मूत्यू घोषित केल्याने बिश्वास कुटुंबावर मोठा संकट कोसळला आहे.सदर घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना मिळतचा तात्काळ रुग्णालय येथे दाखल होत बिश्वास परिवाराचे भेट घेऊन सदर घटनेची माहिती जाणून घेतली आहे.

दरम्यान त्या बिश्वास कुटुंबाला होणाऱ्या पोस्ट मोडम साहित्यासाठी व शव स्वागवी नेण्यासाठी खूपच अडचण भासत होती.ही अडचणीची माहिती कंकडालवारांच्या कानावर पडून दिल्याने,अजय कंकडालवार यांनी पोस्ट मोडम करण्यासाठी साहित्य व शव स्वगावी नेण्यासाठी चार चक्की गाडीची व्यवस्था करून दिले.

पुढील होणाऱ्या अंत्यविधी व तेरवी कार्यक्रमाला अडचण भासत असेल तर मला संपर्क करण्यात यावी म्हणून बिश्वास परिवाराला मोठा दिलासा दिले आहे.त्यावेळी बिश्वास कुटुंबातील सर्व सदस्यांनी कंकडालवारांचे आभार व्यक्त केले.

यावेळी आविसं,काँग्रेसचे मुलचेरा व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here