Home सामाजिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

115
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील शामराव नामनवार यांचे कनिष्ठ वर – रोशन नामनवार यांनी अहेरी येथील स्व : देवाजी नैताम यांचे एकैक कन्या – वधू कल्याण नैताम यांच्या विवाह इंडियन फॅकशन हॅल भुजंगरावपेठा येथे विवाह पार पडला. सदर विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवारचे युवानेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहू नव वधू – वरास यांना शुभशीर्वाद व भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अहेरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वानखेडे साहेब,सतीश मुक्कावार, शामराव नामनवार,नरेश गर्गम, विनोद रामटेके, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here