अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोद्दूमडगू येथील जेष्ठ नागरिक रंजितकाका हलदार यांना काही दिवशी पूर्वी अपघात झाले होते.हलदार काकांनी दवाखान्यातुन घरी आल्याने.आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मोद्दूमडगू येते हलदार काकांचे घरी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे तब्येत हस्ते विचारपूस करून परिस्थिती जाणून घेतले.
यावेळी उपस्थित नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,ग्रामपंचायत सदस्य तथा अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे,ममता मडावी,राॅय मनान मामू,ग्रामपंचायत सदस्य बेबीताई मंडल,ग्रामपंचायत संग अध्यक्ष प्रेमीला मिस्त्री,शोभा हकदारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच हलदार परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले रंजितकाका हलदार यांचे तब्येत परिस्थिती