Home मुख्य बातम्या नवेगाव येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा ; विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये...

नवेगाव येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा ; विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश

1
0

अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथे काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला.या मेळाव्यास काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.

या कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.या मोठ्या पक्षप्रवेशामुळे अहेरी तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवे बळ मिळाले आहे.काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार आणि हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुप्पट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये अजय नैताम (माजी जि.प. सदस्य), सुनीता कुसनाके (माजी जि.प. सदस्य), गीता चालूरकर (माजी प.स. सदस्य), प्रशांत गोडसेलवार (नगरसेवक, न.प. अहेरी), गजानन मोहुर्ले, पो.पा. प्रभाकर शेंडे, राजू दुर्गे (ग्रा.प. सदस्य, महागाव), नरेश मडावी (सरपंच, काष्टापूर),अज्जूभय्या पठाण माजी सरपंच आलापल्ली, सरोज किशोर दुर्गे माजी सरपंच नागेपल्ली,दादाराव मडावी, रविभाऊ धानोरकर, रविंद्र कावडे (बोटलाचेरू), अरविंद कन्नाके, मनोज शेंडे (शंकरपूर), नागोराव सोनुले (नवेगाव), मोतीराम मोहुर्ले, चित्तुजी विश्वास, भगवान गुरनुले, दामोदर मोहुर्ले, देवराव मादावार (मयलाराम), मारोती ओडेंगवार, बिचू आत्राम, सुरेश येरमे (वेलगूर टोला), आनंद मराठे, भीमराव गाउत्रे, हरिदास आत्राम, जीवन आत्राम, अजय मडावी, भारत आत्राम, आनंद चहाकते, संतोष वसाके, जूरू भाऊ, पुणेश कंदिकुरवार,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार आदींचा समावेश होता.

दरम्यान पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रवीण रेषे,रोहित मोहुर्ले,भगवान गुरनुले,मोतीराम मोहुर्ले, दामोदर मोहुर्ले,मनोज विश्वास, पोचू लेनगुरे,विकास मोहुर्ले, सचिन गुरनुलेउत्तम सोनुले, सुरेश गुरनुले,दिनेश कावडे, महेश रेषे, दिनेश गुरनुले,दिलीप कोटरंगे, शरद सोनटक्के, सुरेश रेषे , राहुल रेषे, संतोष निकोडे,संतोष चंदनखेडे, शंकर सोनुले, गणेश रेषे, प्रकाश निकोडे, रमेश निकोडे, इंद्रासहीं मोहुर्ले,प्रमोद शेंडे, प्रकाश शेंडे, अखिल चांदणखेडे, सालीक गुरनुले,राजू मो मोहुर्लेराहुल कोटरंगे, सुनील मोहुर्ले, संजय मोहुर्ले, अभि कोटरंगे, प्रफुल सोनुले, प्रवीण गुरनुले, पंकज सोनुले, कपिल गुरनुले, मल्लेश निकोडे, कविता गाउत्रे, मंगला निकोडे, सुनीता रेषे, सविता मोहुर्ले, रमाबाई रेषे, उषाताई आत्राम, सोनुले काकू, वसुका निकोडे, प्रभाकर गुरनुले, मोतीराम शेंडे, राकेश शेंडे, संतोष शेंडे, अक्षय गाउत्रे, दादू निकेसर, पुरुषोत्तम गाउत्रे, विवेक मोहुर्ले, राज लोणबळे, धनवान मोहुर्ले, राजू लेनगुरे, अरुण बोरुले, बालाजी लेनगुरे, गणेश शेंडे, भूषण महाडोरे, प्रतिक गाउत्रे, विशाल महाडोरे, स्वराज गाउत्रे,यांचे समवेश आहे.

या पक्षप्रवेशामुळे अहेरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाला नवचैतन्य मिळाले असून,आगामी निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here