Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित

51
0

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील श्रीनिवास फर्निचर मार्टचे मालक – गुरुमावली भजन मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कोत्तावडलावार यांच्या इंदाराम येथील नुकतेच नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले आहे.सदर या गृहप्रवेश कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून कोत्तावडलावार कुटुंबीयांना शुभेछा दित भेट वस्तू दिल्या.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम,माजी सरपंच संपत सिडाम,प्रल्हाद पेंदाम,संतोष सिडाम,लालू आलाम,व्यंकटेश कोत्तावडलावार सुरेश कोत्तवडलावार,राकेश सडमेक लक्ष्मण आत्रामसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here