Home मुख्य बातम्या संकटात पडलेल्या मंचर्ला कुटूंबाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत...

संकटात पडलेल्या मंचर्ला कुटूंबाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत आर्थिक

25
0

अहेरी : मुख्यालया पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमारी येथील शेखर मुत्तय्या मंचर्ला,संतोष मुत्तय्या मंचर्ला,मुत्तय्या मंचर्ला या तिघाचे घरे व घरातील संपूर्ण सामुग्री कपडे,खाण्यापिण्याचे सामान तसेच घरातील महागडे वस्तू अचानक पने आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.यात लाखो रुपयाचे वस्तू जडून खाक झाली आहे.3 मार्चला रात्री सुमारे तीन सव्वातीन वाजता घराला आग लागल्या वेळी गाळ जोपेत होते अचानक घराबाहेर निघाले असता घराला आग लागल्याचे कडताच गावात आरडा ओरडा केले.गावातील नागरीक धाव घेतले.आग नियंत्रण करण्याचे प्रयत्न केले.

“ह्या”घटनेची माहिती परिसरातील आविसं – काँग्रेसचे कार्यकर्त्यांन कडून तसेच नागरिकान कडून आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगताच अजयभाऊंनी नगरपंचायत अहेरी येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती दिले.अधिकाऱ्यांनी लगेच अग्निशमन वाहन तात्काळ घटनेच्या ठिकाणी पाठवून दिले.

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन.घटनेची माहिती जाणून घेतले आहे.दूरध्वनी वरून घटनेचे माहिती उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सांगून लवकरात लवकर पंचनामे करून मंचर्ला कुटूंबाला शासना कडून मदत करण्यात यावी म्हणून सांगितले.त्यावेळी त्या तीन कुटुंबियांना प्रथम अत्यंत घरचा वस्तूसाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.

यावेळी उपस्थित अजय नैताम माजी जि.प.सदस्य,वैभव कंकडालवार ग्रा.प.उपसरपंच इंदाराम,ग्रा.प.सदस्य महेश लेकुर, ग्रा.प.विध्या राऊत,ग्रा.प.सदस्य संजूबाई आत्राम,संजय गोडेवार, वैकटेश पानेम,सतीश बिचाला,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवरसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here