मुलचेरा : तालुक्यातील शांतिग्राम येथील आज श्रीश्री सार्वजनिक माँकाली माता पूजा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.”या”माँकाली माता महापूजा महोत्सवला आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून काली मताचे दर्शन घेतले.यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो”ही”काली मताची दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.
यावेळी श्रीकांत हलदार उपसरपंच,कमल बाला,हिरेन्मय बिश्वास,देवेंद्र मंडल,तुषार घरामी,अभिजित माली,पीयूष बागची,प्रकाश पाल,अशोक येलमुले माजी उपसरपंच,राजू दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काली पूजा महोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य – गावकरी उपस्थित होते.
Home अहेरी शांतीग्राम येथील माँकाली माता पूजा महोत्सवाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित...