Home अहेरी गावपातळीवर क्रिकेट खेळ खेळून यशोषिकर गाटावी डॉ.अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

गावपातळीवर क्रिकेट खेळ खेळून यशोषिकर गाटावी डॉ.अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

1
0

अहेरी : शारीरिक सुदृढ व आरोग्यासाठी युवकांनी खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ग्रामीण भागातील युवक खेळाच्या माध्यमातून आपले व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक करावे तसेच आपल्यातील क्रीडा व कला गुणांना व्हावं मिळते असे?

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव  तथा माजी जि.प.अध्यक्ष  मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी एम.ए.सि.सि.किस्टापूर द्वारे आयोजित ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट सामन्याचे उदघाटन प्रसंगी उदघाटक स्थानावरून प्रतिपादन केले.

आज एम.ए.सि. सि.किस्टापूर द्वारे आयोजित ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.सदर हा क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव  तथा माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.

द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतूजी मडावी,दिलीप मडावी सरपंच ग्रामपंचायत वांगेपल्ली यांचे कडून तसेच तृतीय पारितोषिक कु.यु.एम.करेंगुलवार मुख्याध्यापिका जि.प.प्रा.शाळा किस्टापूर,सौ.एस. एम.श्रीरामवार,शिक्षिका जि.प.प्रा.शाळा किस्टापूर यांचे कडून देण्यात आली.

ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट सामन्याचे उदघाटन काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते थाटात संपन्न झाला,सह उदघाटक म्हणून हणमंतू मडावी कॉग्रेस नेते,कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक येलमुले माजी उपासरपंच ग्रामपंचायत किस्टापूर यांचासह आदी मान्यवर होते.

यावेळी दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,सायलु मडावी माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक,यशवंत मडावी माजी सरपंच वांगेपल्ली , राजेश दुर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य महागाव,मनोज तलांडे, संतोष येरमे प्रतिष्टीट नागरिक, बाबुरावजी आलाम, ईश्वर सिडाम, हाणमंतू आत्राम, वसंतजि पीपरे प्रतिष्टीट नागरिक किस्टापूर,मा. कु. यु. एम. करेंगुलवार मुख्याध्यापिका जि.प. प्रा. शाळा किस्टापूर, मा. सौ.एस. एम. श्रीरामवार, शिक्षिका जि.प. प्रा. शाळा किस्टापूर,शैलेश आलाम,अरविंद मडावी,ऋषीं येरमे,जगदीश येरमे,रुपेश सिडाम,कविता आलाम, यांच्या सह समस्त गावातील प्रतिष्ठीत नागरिक,महिला युवा-युवती तसेच परिसरातील क्रीडा प्रेमी,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here