Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित!!

55
0

अहेरी : पत्रकार संघटनेचे कोषाध्यक्ष अशोकजी पागे यांचे व्येंकटरावपेठा येथील नुकतेच नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले होते.”या”सदर गृहप्रवेश कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून पागे कुटुंबियांना शुभेच्छा दिले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,वांगेपली ग्रा.पं.सरपंच दिलीप मडावी, व्येंकाटरावपेठा ग्रापं.सदस्य मीनाताई गर्गम,ग्रा.पं.सदस्य मनिषाताई सडमेक,माजी उपसरपंच शामराव राऊत,माजी ग्रा.पं सदस्य पूनेश्र्वर वाघाळे,माधव राऊत,नरेंद्र गर्गम,शंकर सिडाम,महेश दहागावकर,शंकर आतकुरवार,महेश नैताम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here