अहेरी : तालुक्यातील नंदीगाव येथील प्रकाश मेश्राम हे मागील पंधरा दिवस पूर्वी काही कामानिमित्ता दुचाकीने गडचिरोलीला घेले होते.येथील त्यांचे काम ओटपून परत घरी येत असतांना शेमाना परिसराजवळ त्यांच्या दुचाकीला समोरतुन आलेल्या वाहन धडक दिल्याने प्रकाश मेश्राम गंभीर जखमी झाले त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे भर्ती करण्यात आली.
अपघातात प्रकाश मेश्राम याला खूपच दुखापत झाल्याने त्याना नागपूर येथे रेफर करण्यात आली आहे.नागपूर येथे उपचार करून घेऊन काल नंदीगाव त्यांचे निवास्थानी आल्याने.काल माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांना माहिती होतच नंदीगाव येथे जाऊन प्रकाश मेश्राम यांचे त्याबेत बाबत जाणून घेऊन आस्थेने विचारपूस केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,देवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,माजी उपसरपंच अशोक येलमुले,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,अजय आत्राम संदीप दुर्गे,दिलीप मडावी,जीवन दुर्गे,बंडू दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह आदी उपस्थित होते.