Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सोयाम कुटुंबियांना...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सोयाम कुटुंबियांना आर्थिक मदत

84
0

अहेरी : तालुक्यातील नांदीगाव येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक गंगाराम सोयाम यांना काही दिवसा पूर्वी अल्सर पोटातील आजार असल्याने दीपक सोयाम यांना नागपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते.ईश्वरा कृपेने त्यांचे तबेत बरे झाले असून.सोयाम कुटूंबियांची घरची परिस्थिती हलखीची असल्याने त्यांना स्वगवी नंदिगांव येण्यासाठी अडचण भासत होती.

“ही”अडचण आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच.सोयाम कुटुंबातील नातेवाईकांना अहेरी अजयभाऊ यांच्या जनसंपर्क कार्यालय येते बोलावून सोयाम कुटुंबातील अडचण जाणून घेऊन.त्यांना स्वगवी येण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.अजून कोणत्याही मदतीसाठी मला संपर्क करवी यावी म्हणून सोयाम कुटुंबातील नातेवाईकांना सांगण्यात आले.त्यावेळी सोयाम कुटुंबातील नातेवाईकांनी अजयभाऊंचे आभार मानले.

यावेळी आविसं आजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी देवलमारी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,संदीप दुर्गे,श्रीनिवास राऊत,जगन्नाथ मडावी,माजी उपसरपंच मोसम दिलीप मडावी,रुपेश कनाके,सुधाकर आलाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सोयाम कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here