Home सिरोंचा सिरोंचा तालुका उद्या कडकांडीत बंद : महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सदर

सिरोंचा तालुका उद्या कडकांडीत बंद : महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सदर

23
0

सिरोंचा : ठाणे जिल्हातील बदलापुर येथील शाळेत शिकणाऱ्या 4 वर्षाचे 2 मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संताप घटना घटली आहे.तसेच आरमोरी येथील एक मुलींवर सुध्दा काही हिसमानी अमानवती कृत्य केले.

आश्या या अमानवीय कृत्य संख्या दिवसो दिवस वाढत आहे.मात्र राज्यसरकारांनी हे सगळे प्रकारण थंबविण्यात अयशस्वी ठरत असुन या संवेदनशीस कृत्याचा आणि राज्यसरकारचा निषेर्धात महाविकास आघाडीच्या वतीने उद्या शनिवारी दिनांक 24/08/2024 रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली असुन सिरोंचा तालुक्यात सुध्दा महाविकास आघाडीच्या वतीने एक दिवसाकरिता तालुका बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन राज्य सरकारला जागी करावी असे आवाहन सिरोंचा तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे.तसेच आज निषेध व शहर बंद करिता सिरोंचा तहसीलदार तथा तालुका दांडाधिकारी साहेबांना निवेदन देत माहिती दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here