अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत आरेंदा अंतर्गत येत असलेल्या सकीनगटा येथील युवक चिरंजीव बाजीराव आत्राम वय ( 16 वर्षी ) यांनी शेतातील रोवणी काम आटो पुन घरी जात असतांना रस्त्यावर चिखलात पाय मकले होते.त्यावेळी त्यांनी पाय दुवण्यासाठी गेल्याने तोल जाऊन पाण्यात पडल्याने त्यांची जगीच मूत्यू पावले.त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयत शवविच्छेदना साठी आणले होती.
सदर माहिती काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होतच कंकडालवार यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते दाखल होऊन मयत मुलाचे वडील बाजीराव आत्राम व त्यांची आई कमला आत्राम यांची हस्तेने विचारपूस करून धीर दिले.
दरम्यान त्या परिवाराला शव घरी पोहोचण्यासाठी त्यांना आर्थिक अडचण भासत होती.अजय कंकडालवार यांनी तात्काळ चार चाकी वाहन उपलब्ध करून देत त्या आत्राम कुटुंबियांना पुढील अंतिमसंस्कार साठी आर्थिक केली आहे.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोज करपेपेत,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत,दिवाकर तलांडे,कार्तिक तोगम माजी उपसरपंच ग्रामपंचायत मरपल्ली,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.