अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.सतीश आत्राम यांचे मुलीचे नामकरण सोहळा कार्यक्रम श्री.बाबुराव मडावी यांचे राहते घरी बिरसा मुंडा चौक आलापल्ली येते आयोजित केली होती.
या चिमुकुल्या नामकरण सोहळ्याला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार,काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त वनसंवरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थित राहून.त्या चिमकुलीला भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.
Home आलापल्ली आत्राम नामकरण सोहळ्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थित