Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घाटकरी माता वार्षिक पुजा – पणमसरी माय...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घाटकरी माता वार्षिक पुजा – पणमसरी माय यात्रेला उपस्थित

53
0

भामरागड : तालुक्यातील पल्ली”या”गावात घाटकरी मातेच मंदिर आहे.येते दर वर्षी हलबा समाज बांधव व इतर समाज बांधव मोठ्या उत्साहाने यात्राचे आयोजन करत असतात.२३ जानेवारी रोजी घाटकरी माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन भामरागड पट्टीतील हलबी समाज बांधव माता घाट करी”ही”हलबा बांधवांचे प्रमुख देवता आहे.शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्र येत असतात.

या निमित्याने घाटकरी माता वार्षिक पुजा – संसकृतीक संम्मेलानात आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांनी उपस्थित दर्शवून घाटकरी मातेच दर्शन घेऊन”या”पूजासाठी आर्थिक मदत केली आहे.

यावेळी लालसू आत्राम माजी पंचायत समिती सभापती भामरागड,विष्णू मडावी नगरउपाध्यक्ष भामरागड,भवरसाई माजी ग्रामपंचायत सरपंच व विद्यमान सदस्य पल्ली,दसरत माजी ग्रामपंचायत सदस्य पल्ली,भिकारी माजी पूजारी पल्ली,महादेव बेलसरे,अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष निसार हकीम,रज्जाक पठाण,देवानिष बिश्श्र्वास,पुनम येतमवार,नरेंद्र गर्गम,स्वप्नील मडावी, जगदीश कोंकामुटीवार,कार्तिक बेलसरे,वासुदेव राणा,रामपुरी मांझी पो.पा.पल्ली,रमधर बाकडा,मोहन मांझी,वासुदेव राणा,सचिन पांचर्या,प्रमोद गोडशेलवारसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here