Home मुख्य बातम्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गट्टूवार कुटुंबियांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या...

अवकाळी वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गट्टूवार कुटुंबियांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

72
0

अहेरीटुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील बोरी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आले होते. त्या वादळी वाऱ्यामुळे बोरी येथील शंकर गट्टू यांच्या घरा वरील छत उळले आहे. शंकर गट्टू यांच्या घरी दुसऱ्या दिवशी लग्ना सोहळा होते.मात्र अवकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लग्नाला आणलेल्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे खूप मोठ्या प्रमाणे नुकसान झाले आहे.गावातील नागरिक व कार्यकर्त्यांन कडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच त्वरित वेळाचे विलंब न करत बोरी गावातील शंकर गट्टूवार कुटुंबियांचे भेट देऊन घराचे पाहणी केले.शासन तर्फे आताच आताच नुकसान भरपाई मिळत नाही याकरीत.लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून गट्टूवार कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी उपस्थित माजी सरपंच रामुलू कुळमेथे,माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश गंगाधिरीवार,ग्रा.पं.सदस्य राजु दुर्गे,माजी सरपंच मधुकर वेलादी ,माजी सरपंच विद्यमानमाजी सरपंच रामुलू कुळमेथे,माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश गंगाधिरीवार,ग्रा.प.सदस्य राजु दुर्गे,माजी सरपंच मधुकर वेलादी,माजी सरपंच विद्यमान ग्रा.पं.सदस्य महेशभाऊ सडमेक,अविनाश जम्प्पलवार,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here