अहेरी : माजी जि.प.सदस्य व काँग्रेसचे नेत्या सुनीताताई कूसनाके यांनी टेकूलगुडम येथील नुकतेच नवीन घरचा वस्तू पूजन गृहाप्रवेश कार्यक्रम आयोजित केली आहे.”या”सदर गृहाप्रवेश कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालावार यांनी उपस्थित राहून कूसनाके कुटुंबियांना भेट वस्तू देत शुभेच्छा दिले.
माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,माजी पंचायत समिती सभापती भास्करभाऊ तलांडे,कोठारी ग्राम पंचायतचे सदस्य कालिदास कुसनाके,खमनचेरू ग्रामपंचायत सरपंच शायलू मडावी,वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,अवलमरी ग्रामपंचायतचे सरपंच अक्षय पोरतेट,अवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच चिरंजीव चीलवेलवार,स्मिताताई कंकडालवार, वंदूताई पोरतेट,नरेंद्र गर्गम, दिपक अर्का,महादेव आत्राम,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,राकेश अलुरवार,पंकजभाऊ कुंभमवार,प्रमोद गोडशेलवार,गणेश मडावीसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.