Home आलापल्ली माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बालगणेश मंडळाला भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बालगणेश मंडळाला भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले

43
0

अहेरी : तालुक्यातील आल्लापली येथील सार्वजनिक बाल गणेश मंडळ फॉरेस्ट कॉलनी आल्लापली येते आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सार्वजनिक बाल गणेश मंडळाला भेट देऊन विधिवत पूजन करून दर्शन घेत भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख,समृद्धी,आनंदी जीवन लाभो ही विघ्नहर्ता श्रीगणेश चरणी प्रार्थना केली.

यावेळी उपस्थित अहेरी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here