अहेरी : येथील रामचंद्र गुरनुले यांचे कनिष्ठ चिरंजीव वर – राजकिरण यांची अहेरी तालुक्यातील नवेगाव येथे राजेश मोहुर्ले यांची जेष्ठ कन्या वधू – रोशनी यांची विवाह वधूच्या मंडपात नावेगांव येते संपन्न झालं.
काल श्रीमद विराट पोतुलूरी वीर ब्राम्हंगारु मंदिर अहेरी येथे स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला गुरनुले कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवर यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रमोद गोडसेलवार सह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home अहेरी अहेरी येथील गुरनुले परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित