Home अहेरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण मुला-मुलींचे...

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण मुला-मुलींचे कबड्डी सामन्याचे उदघाटन संपन्न

115
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी तालुक्यातील तुमीरकसा येथे नवयुवक क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित भव्य ग्रामीण मुला-मुलींचे कबड्डी सामन्यांचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गावात आगमन होताच राजे साहेबांची आदिवासी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सहउद्घाटक स्थानी कुमार अवधेश्वेरराव बाबा आत्राम हे होते तर बोड्डाजी गावडे अध्यक्ष, प्रशांतभाऊ डोंगे उपाध्यक्ष, शिव गर्गम, संदीप गावडे,महारु तलांडे,विनायक गावडे,संजय सडमेक,झुरू गावडे,राजेंद्र मडावी,अविनाश मेश्राम,राजेंद्र इष्टाम, महारु तलांडे, सिडाम सर,सीताराम मेश्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here