Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागेपल्ली येथील सेवा साधन ( खाजगी )...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागेपल्ली येथील सेवा साधन ( खाजगी ) रुग्णालयाला दिली सदिच्छा भेट

36
0

अहेरी : तालुक्यातील नागेपाल्ली येथील सेवा साधन ( खाजगी ) रुग्णालयला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नागेपाल्ली येथील सेवा साधन रुग्णालयाला सदिच्छा भेट दिली.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्नाची पाहणी करून आस्तेने तब्येतीची विचारपूर केली सोबतच रुग्णाच्या नातेवाहिकाशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.तसेच डॉक्टरांसोबत आरोग्य विभागाच्या समस्यांबाबत रुग्णांबाबत सविस्तर चर्चा केली

त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी डाक्टरांची भेट घेऊन.रुग्णांचे समस्या – रुग्णांची रेफर आणि सोय सुविधाबद्दल चर्चा करण्यात आली आहे.अजयभाऊंनी डाक्टरांची चर्चा करून परत एकदा रुग्णांच्या नातेवाईकांना आणि पेशंट सोबत प्रत्येक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णांचे नातेवाईकांना सांगण्यात आली की.आपल्याला कोणत्याही”समस्या असो अडचणी असो”माझ्याशी संपर्क करण्यात यावी म्हणून सांगितले.त्यावेळी अजयभाऊंचे आभार मानले.

त्यावेळी सेवा साधन ( खाजगी ) रुग्णालय येथील नागरिक – पेशंट – नातेवाईक – डाक्टर म्हणाले की”आपल्या सारखं लोकनेते आज पर्यंत येऊन एवढा वेळ देऊन चर्चा केले नाही म्हणून सांगितले.त्यावेळी अजयभाऊंनी म्हणले की”सत्ता असो किंवा नसो मी सदैव जनतेसेवे साठी 24 तास तत्पर राहतो म्हणून सांगितले.

यावेळी उपस्थिती माजी अहेरी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेंद्र गर्गम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच डाक्टरबंधू आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here