अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा आणि रमेशगुड्डाम येथील जेष्ठ नागरिक आणि युवकांनी आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखल करून आदिवासी विध्यार्थी संघा – काँग्रेस पक्ष्यात पक्षा प्रवेश केले.
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काल देचलीपेठा येथील एक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात घेले होते.त्या कार्यक्रमात देचलीपेठा आणि रमेश गुड्डम येथील युवकांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देत.आविसं – काँग्रेस पक्ष्यात पक्षप्रवेश केली.
यावेळी पाक्षाप्रवेश केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली.
आविसं – काँग्रेस पक्ष्यात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बाबुराव पोर्तेट,संजय आत्राम,दिलीप वेलादी,संजय मडावी,स्वामी तेलाम,योगेश वेलादि,विलास पोर्तेट,धर्मेंद्र पोर्तेट,विनोद पोर्तेट,महेश आत्राम,राकेश मडावी,सत्यम कोईला,भिरडघट,शामराव तेलाम,येलारम,धर्माराव चौधरी,अमित तामडी,सतीश तामडी,विनोद दुर्गे प्रफुल मुलकरी,विनय तामडी,राकेश नीलम,भरत नीलम,देवदास कोलमुला,विनय कोळमुला,सचिन नैकुल,वासुदेव नैकुल,सूरज नैकुळसह आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांची समवेश आहे.
यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी,आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम,काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी,रोजताई करपेत नगरपंचायत नगराध्यक्षा अहेरी,सुनीता कूसनाके माजी जि.प.सदस्या,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,सुरेखा आलम माजी पंचायत समिती सभापती अहेरी,हरीश गावडे उपसरपंच,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,स्वप्नील मडावी,सत्यम नीलम,शिवराम पुल्लुरी,आनंद जियाला,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,श्रीनिवास राऊत,शंकर पोरतेत,वनिता वेलादी सरपंच जिमालगट्टा,शांताताई सिडाम सरपंच पेठा,शंकरीताई पोर्तेट सरपंच गोविंदगव,हरीश गावडे उपसरपंच,राजू दुर्गे,महागाव,नरेश गर्गाम,लक्ष्मण बोल्ले,प्रमोद गोडसेलवार,सचिन भाऊ,बसिर्भाऊ, राकेश रेड्डी,अक्षय मडावी,रमाय्याजी मुळकरी,विश्वास भाऊ, कारे सर, येलमुल सर,शेख सर,जियाला सर,सत्यम वेलादी माजी सरपंच देचालीपेठासह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.